02/10/2026
ग्राहकांचा विश्वास, हीच आमची खरी कमाई! ❤️
प्रिय ग्राहकांनो,
Pradeep Sweets संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या माहितीबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित माहितीची सत्यता अधिकृत स्रोत आणि उपलब्ध तपासणी अहवालांच्या आधारे पडताळून पाहावी, ही नम्र विनंती.
आमच्यासाठी ग्राहकांचा विश्वास, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांना नेहमीच सर्वोच्च महत्त्व आहे. अपूर्ण किंवा अप्रमाणित माहितीमुळे गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी कृपया कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खात्री करा.
आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
Pradeep Sweets Pvt. Ltd.
#ग्राहकांचाविश्वास #आमचीखरीकमाई CustomerTrust PradeepSweetsPvtLtd