Prahaar Newsline

Prahaar Newsline Prahaar Newsline World

20/08/2026

India Beats Pakistan | पाकिस्तानला 5-3 ने धूळ चारली! ईस्ट बंगाल फायनलमध्ये; लक्ष्य सेनला मोठा धक्का

‘माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,’ या वैभव नाईक यांच्या वक्तव्यावर आमदार निलेश राणे यांनी जो...
20/08/2026

‘माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,’ या वैभव नाईक यांच्या वक्तव्यावर आमदार निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या राजकीय भूमिकेवर, पक्षबदलाच्या मुद्द्यावर आणि त्यांच्या राजकीय निष्ठेवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच रवी चव्हाण यांच्याशी संबंधित राजकीय समीकरणावरही त्यांनी भाष्य केलं.

20/08/2026

Vimal ad controversy | बॉलिवूडच्या ३ स्टार्सना FDAची नोटीस! ‘विमल इलायची’ जाहिरातीवरून मोठी कारवाई?

वांद्रे किल्ला परिसराच्या विकासकामांची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणीrane23
20/08/2026

वांद्रे किल्ला परिसराच्या विकासकामांची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणीrane23

जिव्हाळ्याचा क्षण! लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी; फडणवीसांनी मानले आभार
20/08/2026

जिव्हाळ्याचा क्षण! लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी; फडणवीसांनी मानले आभार

कोळी बांधवांसाठी मोठी बातमी! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूच्या नुकसानभरपाईवर मोठा निर्णयमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंड...
20/08/2026

कोळी बांधवांसाठी मोठी बातमी! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूच्या नुकसानभरपाईवर मोठा निर्णय
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मत्स्य व्यवसायावर झालेला परिणाम, मच्छीमारांचे आर्थिक नुकसान आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे देखील या बैठकीला उपस्थित होते. प्रकल्पामुळे बाधित मच्छीमारांना केवळ तात्पुरती नुकसानभरपाई न देता त्यांच्या उपजीविकेचा, भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा आणि दीर्घकालीन हिताचा विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. TISS संस्थेकडून प्रकल्पग्रस्त मच्छीमारांच्या परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. कोळी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन आवश्यक ती पावले उचलणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला माजी आमदार किरण पावसकर, मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

20/08/2026

iPhone 18: What’s New? | iPhone 18 Pro येतोय! पण यावेळी काय बदलणार? | iPhone 18 features

सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री बंद! एफडीएचे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी
20/08/2026

सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री बंद! एफडीएचे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

20/08/2026

जगातील सर्वात उंच चिनाब पुलावर वंदे भारतची 100 किमी वेगाने धाव!

20/08/2026

तुम्हाला माहिती आहे का? आपण दररोज वॉट्सॲपवर जे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवतो, त्यांची मूळ क्वालिटी अचानक कमी का होते?

Address

Mumbai
400051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prahaar Newsline posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prahaar Newsline:

Shortcuts

Share