बार्देश वार्ता

बार्देश वार्ता इथे जोडण्यासाठी पेजला लाईक जरूर करा बार्देश तालुक्यातील घडामोडी खास तुमच्यासाठी

28/06/2025

Big shout out to my newest top fans! Susheela Kolvekar

जनार्दन स्वामींची पुण्यतिथीवरचावाडा, हरमल येथील श्री स्वामी जनार्दन मठात श्री जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी बुधवार...
24/06/2025

जनार्दन स्वामींची पुण्यतिथी

वरचावाडा, हरमल येथील श्री स्वामी जनार्दन मठात श्री जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी बुधवार दि. २५ जून रोजी साजरी करण्यात येणार आहे.

यानिमित्त पहाटे ५.३० वाजल्यापासून धार्मिक विधी, दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद, ४ वाजता भजन, सायंकाळी ६ वाजता नामस्मरण, हरिपाठ, पालखी प्रदक्षिणा, ९.३० वाजता आरती व महाप्रसाद होईल.

गुणाजी फडते यांचे निधनदाभोळवाडा, शापोरा येथील गुणाजी दत्ता फडते (७८) यांचे रविवार दि. २२ रोजी मध्यरात्री १२.३० वा. बांबो...
24/06/2025

गुणाजी फडते यांचे निधन

दाभोळवाडा, शापोरा येथील गुणाजी दत्ता फडते (७८) यांचे रविवार दि. २२ रोजी मध्यरात्री १२.३० वा. बांबोळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे. अंत्यसंस्कार मंगळवार, दि. २४ रोजी दुपारी १२.०० वा. हिंदू स्मशानभूमी, शापोरा येथे करण्यात येणार आहे.

23/06/2025
14/06/2025

Big shout out to my newest top fans! Namdev Parab, Susheela Kolvekar

दुःखद निधन: दिव्या रेडकर
13/06/2025

दुःखद निधन: दिव्या रेडकर

शिवोली मतदारसंघाशी संबंधित प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार दिलायला लोबो यांनी जलसंपदा विभागाचे (डब्ल्यूआरडी)...
10/06/2025

शिवोली मतदारसंघाशी संबंधित प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार दिलायला लोबो यांनी जलसंपदा विभागाचे (डब्ल्यूआरडी) मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांच्याशी रचनात्मक बैठक घेतली.
आपल्या मतदार संघातील लोकांच्या हितासाठी महत्त्वाच्या जलसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी करण्याचे सुनिश्चित केले.

मार्दोळ येथील श्री महालक्ष्मी देवीची पालखी अशी सजविण्यात आली आहे.
08/06/2025

मार्दोळ येथील श्री महालक्ष्मी देवीची पालखी अशी सजविण्यात आली आहे.

Address

Siolim
403509

Telephone

+919975981965

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बार्देश वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category